Advertisement

गरीबी वाढली

देशातील ९७ टक्के लोक मागच्या वर्षाहून अधिक गरीब झाले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी लावलेले निर्बंध यामुळे बेरोजगारी १४.७३ टक्क्यांवर गेली आहे. 'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी'च्या माहितीनुसार, शहरी भागात १७ टक्के तर ग्रामीण भागात १४ टक्के बेरोजगारी आहे.

गरीबी वाढली
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा