तैवानचा आयसीटी ट्रेड शो


  • तैवानचा आयसीटी ट्रेड शो
SHARE

मुंबई- तैवान सरकारने भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना कम्प्युटेक्स 2017मध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. 30 मे ते 3 जून दरम्यान तैपेई इथं याचे आयोजन करण्यात आले आहे. कम्प्युटेक्स हा तैवान सरकारतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा आघाडीचा आयसीटी ट्रेड शो आहे. यात भारतीय कंपन्यांना त्यांचे तंत्रज्ञान, नाविन्य आणि कौशल्य दाखवण्याची संधी मिळते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या