गोरेगावात भरला नॅशनल व्हिडिओ फोटोफेअर

Goregaon
गोरेगावात भरला नॅशनल व्हिडिओ फोटोफेअर
गोरेगावात भरला नॅशनल व्हिडिओ फोटोफेअर
See all
मुंबई  -  

गोरेगाव - मुंबई प्रदर्शन केंद्र येथे नॅशनल व्हिडिओ फोटोफेअर-2017 आयोजित करण्यात आले होते. 21 मार्च ते 23 मार्च या कालावधीत हे प्रदर्शन झाले. या वेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या 70 कंपन्यांनी आपले स्टॉल लावून फोटो क्षेत्रातील माहिती विद्यार्थी आणि ग्राहकांना दिली.

प्रदर्शनात व्हिडिओ कॅमेऱ्यानी आणि डिएसएलआर फोटो कॅमेऱ्यानी व्हिडिओ शूटिंग कसे करायचे? तसेच फोटो अल्बम करताना काय करायचे? या सर्वाचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच फोटो स्टुडिओमध्ये वापरण्यात येणाऱ्या पडदे, छत्री, लेन्स, कॅमेरा यासारखी फोटोग्राफीसंबंधीची माहिती देण्यात आली. फोटोग्राफी क्षेत्रातील मान्यवरांनी करिअर आणि मार्केटिंग यावरही मार्गदर्शन केले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.