• कॅशलेस इंडियाला चायवाला,पानवाल्याची साथ
SHARE

दहीसर - नरेंद्र मोदींच्या कॅशलेस इंडियाला आता दहिसरमधल्या चायवाला आणि पानवाल्यानेही साथ दिल्याचे पाहायला मिळत आहे. दहीसर पूर्व येथील अंबावाडी येथे पर्वत सिंह नावाचा चायवाला आणि पानवाला सतिश शेट्टी हे दोघेही पेटीएमद्वारे ग्राहकांकडून पैसे घेतात. सुट्टे पैसे द्यायला नसल्याने कधीकधी खूप त्रास होतो. त्यामुळे पेटीएमच्या सुविधेचा फायदा होत असल्याचं मत या दोघांनी व्यक्त केलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या