ध्वनी प्रदूषणाविरोधात व्हॉट्सअॅपवर करा तक्रार

 Goregaon
ध्वनी प्रदूषणाविरोधात व्हॉट्सअॅपवर करा तक्रार

मुंबई - रस्त्यावरून जाताना होणारा गाड्यांचा आवाज किंवा एखाद्या पार्टी अथवा समारंभाच्या निमित्तानं होणारा आवाज. यामुळे ध्वनी प्रदूषण तर होतेच शिवाय आवाजाचा नाहक त्रास होतो. यासंदर्भात आता तुम्ही व्हॉट्सअॅपवर तक्रार करू शकता. तक्रारदारानं फोटो काढून किंवा मॅसेज करून तक्रार नोंद करू शकता. पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रादेशिक विभाग पश्चिमचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राहिनी वाघमारे यांनी दिली.

तक्रार क्रमांक खालील प्रमाणे

व्हॉट्सअॅप क्रमांक

प्रादेशिक विभाग (मध्य) – 9833346182

प्रादेशिक विभाग (पूर्व) – 7045757272

प्रादेशिक विभाग (पश्चिम) – 9987093065

प्रादेशिक विभाग (उत्तर) – 9302100100

प्रादेशिक विभाग (दक्षिण) – 9869933536

Loading Comments