येत्या २४ तासांत मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज.
’पालघर जिल्ह्य़ात बुधवारी अतिवृष्टीचा इशारा
’रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत मुसळधार पावसाचा इशारा.
’पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक जिल्ह्य़ात ८ जुलैपासून जोरदार पावसाची शक्यता.