Advertisement

वांद्रे पोलिसांकडून गणेश मंडळांचे सर्व्हेक्षण


वांद्रे पोलिसांकडून गणेश मंडळांचे सर्व्हेक्षण
SHARES

वांद्रे : पोलिसांनी यंदा वांद्र्यातल्या सर्व गणेश मंडळांचे सर्व्हेक्षण केले आहे. यावेळी पोलिसांकडून मंडळांची नोंदणी आणि परवानगी प्रतही तपासण्यात आली. चौकशी पथकातल्या 5 सदस्यांकडून ही तपासणी करण्यात आली.  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा