Advertisement

अलिबाबा निवृत्त

अलिबाबा' या कंपनीच्या माध्यमातून आर्थिक साम्राज्य निर्माण करणारे 'अलिबाबा' या जगप्रसिद्ध चिनी कंपनीचे संस्थापक जॅक मा मंगळवारी वयाच्या ५५ व्या वर्षी निवृत्त झाले.

अलिबाबा निवृत्त
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा