Advertisement

या ७ टिप्स चष्माचा नंबर कमी करण्यास मदत करतील

चष्मा लागणं हे किती त्रासदायक असतं याचा मला अनुभव आहे. हा चष्मा सोडवता येणं तसं कठीण आहे. पण तुमच्या चष्म्याचा नंबर नक्की कमी करता येऊ शकतो. आम्ही दिलेल्या टिप्स काही दिवस ट्राय करा.

या ७ टिप्स चष्माचा नंबर कमी करण्यास मदत करतील
SHARES

चष्मा घालणं हे हल्ली एक स्टाईल झाली आहे. चष्मा नसलेले देखील स्टाईल म्हणा किंवा ट्रेंड म्हणून चष्मा घालून फिरतात. पण ज्यांना खरोखरचा चष्मा असतो त्यांच्यासाठी तर हे खूप कठीणच असतो. एकदाचा चष्मा कधी सुटतोय याची ते वाटच पाहत असतात. खरोखर चष्मा लागणं हे किती त्रासदायक असतं याचा मला अनुभव आहे. हा चष्मा सोडवता येणं तसं कठीण आहे. पण तुमच्या चष्म्याचा नंबर नक्की कमी करता येऊ शकतो. आम्ही दिलेल्या टिप्स काही दिवस ट्राय करा.


१) सूर्यफुलाच्या बियांच्या सेवनामुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. सूर्यफुलाच्या बियांत विटामिन सी, विटामिन ई, बीटा, केरोटीन तसंच एन्टीऑक्सिडेंट असतात, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात.

२) गुलाब पाण्याचे काही थेंब डोळ्यात टाकल्यानं त्याचा फायदा होतो.

३) मोहरीचं तेल डोळ्यात टाकल्यानं डोळ्यांची चमक वाढते.

४) केळी खाल्ल्यानं डोळ्यांच्या समस्या दूर होतात.

५) तुरटीचा एक छोटा तुकडा गरम करा. त्या गरम तुकड्याला गुलाब पाण्यात टाका. रोज या पाण्याचे चार-पाच थेंब डोळ्यात टाका. यामुळे चष्म्याचा नंबर कमी होईल.

६) तुळशीच्या पानांच्या रसाचे दोन थेंब डोळ्यात टाकल्यानं डोळ्यांचा पिवळेपणा कमी होतो.

७) रात्री झोपताना पायांच्या तळव्यांना मोहरीच्या तेलानं मालिश करा. सकाळी उठून हिरव्या गवतावर अनवाणी चाला.



हेही वाचा

असा हाताळा DSLR कॅमेरा

एक्सपायर झालेली ब्यूटी प्रॉडक्ट्सचा 'असा' करा वापर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा