व्हॉट्सअॅपवर अफवांचा धूर

  Pali Hill
  व्हॉट्सअॅपवर अफवांचा धूर
  मुंबई  -  

  मुंबई - व्हॉट्सअॅप हे आता अफवांचे व्यासपीठ बनू लागलंय. कोणतेही मेसेज अथवा फोटो फॉरवर्ड करताना काळजी घेणे आवश्यक आहे. हे अनेक घटनांतून दिसते आहे. शुक्रवारी विविध ग्रुप्सवरही एका बिल्डिंगला आग लागल्याचा फोटो फॉरवर्ड झाला. साधारणत: आग लागली की धूर निघतो असं म्हणतात. पण शुक्रवारी सकाळी व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर लोअर परळच्या एका बिल्डिंगला आग लागल्याची बातमी धूरासारखी पसरली. या बिल्डिंगला आग लागल्याचे फोटो देखील व्हायरल झाले. पण प्रत्यक्षात मात्र ही आग लागलीच नव्हती. ही अफवा धूरासारखी पसरली. म्हणून व्हॉट्स अॅपवर फोटो किंवा व्हीडिओ व्हायरल करताना थोडी खबरदारी घ्यावी.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.