जिगर गणात्रा

जन्मजात चित्रपटवेडा. चित्रपटांव्यतिरिक्त फॅशन, जीवनशैली, जेवणखाण, फिटनेस आणि अगदी कोणत्याही प्रकारचं, शैलीच्या रचनेभोवती माझं जीवन आणि आवडनिवड फिरत राहते. स्वतःमध्ये आणि आसपासच्या लोकांमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी तत्पर असलेले लोक आवडतात.

बातम्या