Advertisement

रोजच्या व्यवहारातल्या ७ भन्नाट आयडिया! करून तर बघा!

तुम्ही कुटुंबियांसोबत राहात असाल, तर तुम्हाला घरगुती कामांचं जास्त टेन्शन घ्यावं लागत नाही. पण तुम्ही एकटे राहत असाल, तर सर्व कामं स्वत:च करावी लागतात. आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत, ज्यामुळे तुमचं काम सोपं होईल.

रोजच्या व्यवहारातल्या ७ भन्नाट आयडिया! करून तर बघा!
SHARES

तुम्ही कुटुंबियांसोबत राहात असाल, तर तुम्हाला घरगुती कामांचं जास्त टेन्शन घ्यावं लागत नाही. पण तुम्ही एकटे राहत असाल, तर सर्व कामं स्वत:च करावी लागतात. आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत, ज्यामुळे तुमचं काम सोपं होईल.

) शर्टाचं बटन निघण्याची वाट बघू नका. त्याआधीच शर्टाच्या बटणावर ट्रान्सपरंट नेलपॉलिश लावा! म्हणजे धागे सुटे होणार नाही.

) जर तुमच्या जीन्सची झिप लूज झाली असेल, तर तुम्ही चावी अडकवता त्या रींगची मदत घ्या!

) शूज आणि बॅगची दुर्गंधी दूर करण्यासाठी त्यामध्ये कोरड्या टी बॅग ठेवा. त्यामुळे स्मेल येणार नाही!

) शर्टावर रेड वाईन सांडली असेल, तर ते डाग काढण्यासाठी व्हाईट वाईनचा वापर करा!

) स्वेटर कधीच हँगरला किंवा कुठेच लटकवून ठेवू नयेत. कारण त्यामुळे ते स्ट्रेच होतातते घडी घालून ठेवा.

) जर बूट आणि जिन्स घामामुळे स्मेली आणि चिकट होत असेल, तर प्लॅस्टिक बॅगमध्ये रॅप करून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा!

) टी-शर्ट स्ट्रेच झाल्यास गरम पाण्यात थोडेसे हेअर कंडिशनर मिक्स करून त्यामध्ये पाच मिनिटं भिजवा आणि मग सुकवा!

हेही वाचा

अशी घ्या उन्हाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा