Advertisement

गणेशोत्सव 2021 : मुंबईतील गणेशोत्सवाचे लाइव्ह अपडेट्स

SHARE

मुंबईतील गणेशोत्सव पुन्हा एकदा त्याच जल्लोषात साजरा केला जात आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध रुपातील गणपती बाप्पा आपल्या मंडळात विराजमान केले आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा मुबईत भक्तीमय वातावरण पाहायला मिळणार आहे. याबाबत आणखी माहिती जाणून घेण्यासाठी या पेजला फॉलो करा...

LIVE UPDATES

10:23 AM, Sep 20 IST
गणेश विसर्जनावेळी वर्सोवा इथं ५ मुले बुडाली; २ सापडले, ३ बेपत्तापूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
10:15 AM, Sep 13 IST
दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर घरोघरी गैराईचे आगमनपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
01:00 PM, Sep 10 IST
बाप्पा मोरया! यंदाही गणेशोत्सव मंडळांचा आरोग्य उपक्रमांवर भरपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
07:00 AM, Sep 10 IST
Ganesh Chaturthi 2021 : मुंबईतील अप्रतिम आणि स्वादिष्ट उकडीचे मोदकपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
12:39 PM, Sep 09 IST
बाप्पाच्या स्वागतासाठी चाकरमानी कोकणकडे रवानापूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
12:21 PM, Sep 09 IST
गणेशोत्सवानिमित्त पिकल म्युझिकचं 'गणपती अंगणात नाचतो...' गाणं रिलीजपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
10:36 AM, Sep 09 IST
गणरायाचे प्रत्यक्ष मंडपात दर्शन घेण्यावर प्रतिबंध; महापालिकेची नवी नियमावलीपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
10:33 AM, Sep 08 IST
Ganeshotsav2021: गणेशोत्सवासाठी महापालिकेची नियमावली जाहीरपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
06:37 PM, Sep 07 IST
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा, RT PCR चाचणीची सक्ती नाहीपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
02:27 PM, Sep 07 IST
लालबाग, परळमध्ये भक्तांना 'नो एन्ट्री', कोरोनामुळे निर्बंधपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
12:34 PM, Sep 07 IST
'मोदी एक्सप्रेस' कोकणकडे रवाना;पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
10:35 AM, Sep 07 IST
कोरोनाला आळा घालण्यासाठी गणेशोत्सवानिमित्त धारावीसाठी विशेष नियोजनपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
Advertisement
01:27 PM, Sep 06 IST
कोरोना लसीच्या रुपात बाप्पा विराजमान


01:21 PM, Sep 06 IST
उमरखडीचा राजा २०२१


01:15 PM, Sep 06 IST
गणपती बाप्पाला विविध रंगाचे धोतर व शाल घालण्यात आली आहे.


01:15 PM, Sep 06 IST
प्राण्यांची प्रतिकृती साकारत व राज्याच्या सिंहासनाच्या प्रतिकृतीचा वापर करत वेगवेगळे सिंहासन तयार करण्यात आले आहेत.


01:14 PM, Sep 06 IST
यंदा राज्य सराकरनं गतवर्षीची नियमावली पुन्हा एकदा तशीच ठेवत, गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.
01:14 PM, Sep 06 IST
मूर्तीकारांनी आपली कला वाया न जाऊ देता विविध रुपातील गणपतींच्या मूर्ती तयार केल्या आहेत.


Advertisement
01:13 PM, Sep 06 IST
यंदा कोरोनामुळं सार्वजनिक व घरगुती गणपतीच्या मूर्तीच्या उंचींवर बंधन घालण्यात आली आहेत.


01:13 PM, Sep 06 IST
गणेशोत्सवाला आता अवघे ३ दिवस राहिले असून, नागरिकांनी तयारीला सुरूवात केली आहे.


यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळं साधेपणानं गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा