Advertisement

मुंबई मान्सून Live Updates

SHARE

मुंबईतील पावसाची क्षणाक्षणाची माहिती. पाणी कुठं तुंबलंय, हवामानाचा अंदाज, लोकल ट्रेनची स्थिती सर्वकाही...

LIVE UPDATES

12:41 AM, Jul 10 IST
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्पपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
04:22 PM, Jul 07 IST
बेस्ट बसच्या मार्गात बदल

मालाड साईनाथ सबवे येथे पाणी साचल्या मुळे बस मार्ग ३४५,४६० मर्यादित सावरकर पुल मार्गे वळविण्यात आले आहे. बस मार्ग २८१ मालाड स्थानक येथे समाप्त केले आहे. वेळ १५.१५ वाजे पासून

04:10 PM, Jul 07 IST
मुंबईसह अजुबाजूच्या परिसरात जोरदार पावसाचा इशारापूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
09:43 AM, Jul 07 IST
मुंबईत मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवातपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
09:17 AM, Jul 07 IST
मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी
07:40 AM, Jul 07 IST
मुसळधार पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 'इतकी' वाढपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
04:34 PM, Jul 06 IST
Mumbai Rains: सोमवारीही मुंबईत मुसळधार पावसाचा इशारापूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
04:34 PM, Jul 06 IST
हवामान विभागकडून मुसळधार पावसाचा इशारा
04:33 PM, Jul 06 IST
मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात
03:01 PM, Jul 06 IST
Mumbai Rains: रस्ता कुण्याच्याही ताब्यातील असो दुरूस्त झालाच पाहिजे- उद्धव ठाकरेपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
02:29 PM, Jul 06 IST
पावसाची सोमवार विश्रांती; ११६.१ मिलीमीटरची नोंदपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
08:50 AM, Jul 06 IST
पवई तलाव ओव्हरफ्लो, मात्र मिठी नदी...पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
12:28 PM, Jul 05 IST
मुंबईत पावसाची तूफान हजेरी; पुढचे २४ तास 'मुसळधार'पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
10:21 AM, Jul 05 IST
'कोस्टल' प्रकल्पात आवश्यक खबरदारी, पाणी साचल्यास तक्रारीच आवाहनपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
10:01 AM, Jul 05 IST
माटुंगा, दादर, वरळी भागात पावसाचा जोर कायम
10:00 AM, Jul 05 IST
मुंबईसह अजुबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस
10:00 AM, Jul 05 IST
१२:२३ वाजता समुद्रात भरती येण्याचा अंदाज
09:59 AM, Jul 05 IST
सायनच्या प्रतीक्षानगर परिसरात साचलं पाणी
09:57 AM, Jul 05 IST
मुंबईकरांना महापालिकेचा सतर्कतेचा इशारा
09:55 AM, Jul 05 IST
मुंबईत पावसाची संततधार; मागील २४ तासांत 'इतकी' नोंदपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..