Advertisement

गणेशोत्सव २൦१९ : कधी आणि कसा साजरा होणार यावर्षीची गणपती उत्सव, गणेशोत्सवाची अपडेट बातमी मुंबई लाइव्हवर

बाप्पाच्या तयारीपासून ते स्वागतापर्यंत सर्व बातम्या तुम्हाला मुंबई लाइव्ह पेजवर पाहता येणार आहेत.

गणेशोत्सव २൦१९ : कधी आणि कसा साजरा होणार यावर्षीची गणपती उत्सव, गणेशोत्सवाची अपडेट बातमी मुंबई लाइव्हवर
SHARES

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घरो-घरी आणि गणपती मंडळांमध्ये बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू असेल. बाप्पाच्या तयारीपासून ते स्वागतापर्यंत सर्व बातम्या तुम्हाला मुंबई लाइव्ह पेजवर पाहता येणार आहेत.

 

  • गणेशोत्सव २०१९: मंडपासाठी केवळ २६२० गणेशोत्सव मंडळांचे अर्ज

मुंबईतील केवळ २ हजार ६२० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अर्ज केले असून यामधील १ हजार ५ मंडळांना मंडपासाठी परवानगी मिळाली आहे.

सविस्तर वाचा : https://www.mumbailive.com/mr/festivals/only-2620-mandal-apply-application-for-ganpati-pandal-in-mumbai-38666


  • गणेशोत्सव २०१९: पूरग्रस्तांना गणेश मंडळांचा मदतीचा हात

महाराष्ट्रातील पुरग्रस्तांची परिस्थिती लक्षात घेत मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

सविस्तर वाचा : https://www.mumbailive.com/mr/festivals/ganesh-mandal-of-mumbai-donate-for-western-maharashtra-flood-victims-38618


  • गणेशोत्सव २०१९ : इथून ऑर्डर करा पर्यावरणपूरक गणपती

आज आम्ही तुम्हाला इकोफ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक अशा ५ गणेश मुर्तींची माहिती देणार आहोत. जेणे करून यावर्षी तरी मुंबईकर पर्यावरणपूरक गणपती घरात स्थापन करतील. या गणपती मुर्तींचे विसर्जन देखील घरच्या घरी करू शकतील.

सविस्तर वाचा : https://www.mumbailive.com/mr/festivals/ganesh-utsav-2019-check-out-these-eco-friendly-ganpatis-38641


  • गणेशोत्सव २०१९ : मुंबईत नवीन आहात? मग या '' प्रसिद्ध गणेश मंडळांना नक्की भेट द्या

सार्वजनिक मंडळांनी केलेली आरास, सजावट पाहण्यासाठी देशी-विदेशी पाहुण्यांची पावलंही मुंबईकडे वळतात. मुंबईत येणाऱ्या याच पाहुण्यांसाठी आम्ही काही प्रसिद्ध सार्वजनिक मंडळांची माहिती तुम्हाला देणार आहोत.

सविस्तर वाचा : https://www.mumbailive.com/mr/festivals/ganpati-2019-5-popular-ganesh-pandals-in-mumbai-38642


  • गणेशोत्सव २०१९: गणेश मंडळांसाठी समन्वय समितीची आचारसंहिता

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अद्याप लागू झाली नसली तर, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं यंदाच्या गणेशोत्सवासाठी आचारसंहिता जाहीर केली आहे.

सविस्तर वाचा : https://www.mumbailive.com/mr/festivals/code-of-conduct-for-ganesh-mandals-38607


  • गणेशोत्सव २०१९ : बाप्पाला 'कॅनव्हास'ची सजावट

गणेश सजावटीसाठी कॅनव्हास फ्रेमच्या माध्यमातून एक नवा पर्याय गणेश भक्तांसाठी तेजस लोखंडे यांनी उपलब्ध करून दिला आहे.

सविस्तर वाचा : https://www.mumbailive.com/mr/festivals/ganpati-2019-canvas-frame-for-ganpati-decoration-38559


  • गणेशगल्लीत यंदा पाहायला मिळणार राम मंदिराची प्रतिकृती

मुंबईतल्या गणेश गल्लीचे हे ९२ वे वर्ष आहे. यावर्षी गणेश गल्ली मंडळ अयोध्येतील राम मंदिराचा देखावा सादर करणार आहे.

सविस्तर वाचा : https://www.mumbailive.com/mr/festivals/this-year-a-replica-of-the-ram-mandir-will-be-seen-in-ganesh-galli-mumbai-38493


  • चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात तरुणांची हुल्लडबाजी

१३ ऑगस्टला झालेल्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात हुल्लडबाजी करणारी तरुणाई पाहायला मिळाली.

सविस्तर वाचा : https://www.mumbailive.com/mr/festivals/chinchpoklicha-chintamani-aagman-sohla-arrival-on-sunday-38464


  • गणेशोत्सव २०१९ : 'या' दिवशी होणार तुमच्या लाडक्या बाप्पाचं आगमन

मुंबईतल्या सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचा आगमन सोहळा २ सप्टेंबर आधीच पार पडणार आहे. तुमच्या आवडत्या मंडळाच्या बाप्पाचं आगमन कधी होणार आहे.

सविस्तर वाचा : https://www.mumbailive.com/mr/festivals/aagman-sohla-of-ganpati-in-mumbai-38524




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा