Advertisement

सिटी अपडेट्स

मुंबईच्या बातम्या आणि माहितीसाठी रहा 'मुंबई लाइव्ह अपडेट्स' बरोबर. महाराष्ट्राचं राजकारण, बीएमसी, स्थानिक बातम्या, स्थानिक खेळ, मुंबईची संस्कृती, बॉलिवूड, मुंबईतील रेस्टॉरंट्स तसंच मुंबईशी संबंधित सर्व अपडेट्स

04:46 PM, Jul 16 IST
03:50 PM, Jul 16 IST
विक्रोळी पश्चिम येथील सुर्या नगर येथे ऑक्सिजन गॅसचा स्फोट, एकाचा मृत्यू तरअनेक जण जखमी
03:28 PM, Jul 16 IST
मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा
03:27 PM, Jul 16 IST
महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती
12:08 PM, Jul 16 IST
मुंबई- डोंगरीमध्ये चार मजली इमारत पडल्याची माहिती, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
11:21 AM, Jul 16 IST
कोस्टल रोड प्रकल्पाला हायकोर्टाचा लाल झेंडा, नव्यानं कोस्टल रोडचं काम करण्याची परवानगी नाही
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा