Advertisement

सिटी अपडेट्स

मुंबईच्या बातम्या आणि माहितीसाठी रहा 'मुंबई लाइव्ह अपडेट्स' बरोबर. महाराष्ट्राचं राजकारण, बीएमसी, स्थानिक बातम्या, स्थानिक खेळ, मुंबईची संस्कृती, बॉलिवूड, मुंबईतील रेस्टॉरंट्स तसंच मुंबईशी संबंधित सर्व अपडेट्स

07:13 PM, Feb 21 IST
06:47 PM, Feb 21 IST
06:40 PM, Feb 21 IST
जीएसटीचा वाटा राज्याला मिळण्याबाबत पंतप्रधानांशी चर्चा झाली - उद्धव ठाकरे
06:36 PM, Feb 21 IST
nrc पूर्ण देशात लागू न करण्याची केंद्र सरकारची भूमिका - उद्धव ठाकरे
06:34 PM, Feb 21 IST
सीएएवरून कुणाला घाबरून जाण्याची गरज नाही- उद्धव ठाकरे
06:33 PM, Feb 21 IST
मुख्यमंत्री म्हणून दिल्लीत प्रथम आलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगली चर्चा झाली. राज्याच्या हिताच्या चांगल्या ज्या गोष्टी असतील तिथे केंद्राचं सहकार्य असेल असं मोदी यांनी आश्वासन दिलं आहे. - मुख्यमंत्री
06:31 PM, Feb 21 IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीत पत्रकार परिषद सुरू
01:05 PM, Feb 21 IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट, मातोश्रीहून मुंबई विमानतळाकडे रवाना
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा