Advertisement

IPL 2021 : लाइव्ह अपडेट्स

SHARE

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या पर्वाला ९ एप्रिल पासून सुरवात होत आहे. यंदा मुंबई इंडियन्स संघाला आयपीएलच्या विजेतेपदाची हॅट्रीक करण्याची संधी आहे.

LIVE UPDATES

01:37 PM, May 09 IST
आयपीएलला स्थगिती, उशीरा सुचलेलं शहाणपण!पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
01:12 PM, May 07 IST
IPL 2021: मुंबई इंडियन्स परदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने पाठवणार मायदेशीपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
07:50 AM, May 07 IST
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू 'या' ठिकाणी जाऊन थांबणारपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
08:10 PM, May 06 IST
यंदाचा मोसम स्थगित झाल्यानंतरची गांगुलीची पहिली प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाला...पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
01:40 PM, May 04 IST
कोरोनामुळं 'आयपीएल'ला फटका; संपूर्ण स्पर्धा रद्दपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
09:38 PM, May 03 IST
01:21 PM, May 03 IST
IPL 2021: केकेआरच्या खेळाडूंना कोरोनाची लागण, आजचा सामना लांबणीवरपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
11:29 PM, May 01 IST
मुंबईचा विजय; पोलार्डही दमदार फटकेबाजी
11:29 PM, May 01 IST
मुंबईला जिंकण्यासाठी १ बॉल मध्ये २ धावांची गरज
11:26 PM, May 01 IST
जिमी निषम बाद
11:19 PM, May 01 IST
हार्दिक पंड्याचे २ बॉल २ सिक्स
11:11 PM, May 01 IST
कृनाल पंड्या माघारी
10:56 PM, May 01 IST
पोलार्डचे दमदार अर्धशतक; १७ चेंडूत ५३ धावा
10:42 PM, May 01 IST
पोलार्डचे दमदार षटकार; एकाच षटकात ३ षटकार
10:31 PM, May 01 IST
सूर्यकुमार यादव मागोमाग क्विंटन डिकॉक बाद
10:31 PM, May 01 IST
सूर्यकुमार यादव लवकर माघारी, मुंबईला दुसरा धक्का
10:30 PM, May 01 IST
मुंबईचे ३ गाडी बाद
10:21 PM, May 01 IST
मुंबईला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा माघारी
10:08 PM, May 01 IST
रोहित शर्मा व क्विंटन डिकॉकची अर्धशतकी भागीदारी
10:07 PM, May 01 IST
मुंबईच्या सलामीवीरांची दमदार सुरुवात
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा