Advertisement

Live Updates- मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेचा दावा मान्य नाही - अमित शहा


Live Updates-  मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेचा दावा मान्य नाही - अमित शहा
SHARES


- मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेचा दावा मान्य नाही - अमित शहा

- अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर अमित शहा पहिल्यांदाच बोललो

काँग्रेसचे सर्व आमदार मुंबईत दाखल

काँग्रेसच्या नेत्यांसोबतची बैठक संपली, योग्य दिशेने चर्चा सुरू- उद्धव ठाकरे

- महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका अशक्य, सत्ता स्थापन होणारच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आमदारांना दिलासा

- महाशिवआघाडीचा फाॅर्म्युला ठरला? असं होईल सत्तेचं वाटप

- शिवसेना नेते संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

- ट्रायडंट हाॅटेलमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा सुरू

- आमच्यात चर्चा झाल्यानंतरच शिवसेनेसोबत चर्चा - अजित पवार  

- काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापनेबाबतची चर्चा लवकरात लवकर व्हावी यासाठी सर्वच जण प्रयत्नशील- अजित पवार

- आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्री अशा आशयाचे मातोश्रीबाहेरचे पोस्टर अखेर हटवले

- आमच्यामध्ये जे ठरेल ते जगजाहीर असेल, लपूनछपून काही असणार नाही - उद्धव 

- आघाडीसोबत सरकार स्थापण्यास चंद्रकात पाटील यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचा आदर करायला हवा - उद्धव

- किमान समान कार्यक्रम ठरवून पुढे जाऊ - उद्धव

 - अरविंद सावंत यांचा मला अभिमान आहे. त्यांना धन्यवाद देतो. असे शिवसैनिक आहेत याचा अभिमान आहे - उद्घव

- राजकारण नव्या दिशेने जात असेल तर त्याची सुरूवात करायला हवी -उद्धव 

-हिंदुत्व आमची विचारधारा आहे. हिंदुत्वामध्ये विचार एक कलम आहे. - उद्धव

- अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद युतीत ठरलं होतं. मला खोटं ठरवण्याचा भाजपाचा प्रयत्न संतापजनक -उद्धव

 - ६ महिन्यांची मुदत आमच्यासाठी खूप - उद्धव

- ४८ तासांची आम्ही राज्यपालांकडे मागितली होती. मात्र, ती वेळ देण्यास नकार. ६ महिन्यांची वेळ देतो असं राज्यपालांनी सांगितलं - उद्धव

- काल अधिकृतपणे शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीला सरकार स्थापण्यासाठी संपर्क केला - उद्धव

- थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

- काही मुद्द्यावर स्पष्टीकरण आवश्यक, किमान समान कार्यक्रमावर बोलणी आवश्यक - पटेल

- शिवसेनेसोबत चर्चा केल्यानंतच अंतिम निर्णय

- शिवसेनेने काँग्रेसला सोमवारी पहिल्यांदाच अधिकृतरित्या पाठिंब्यासाठी फोन केला

- आम्ही प्रत्येक निर्णय सर्वसहमतीने घेतला - पटेल

- भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीला सत्ता स्थापण्याचं निमंत्रण परंतु काँग्रेसला निमंत्रणच नाही, हा पक्षपातीपणा- अहमद पटेल

- राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निंदनीय, ही लोकशाही आणि संविधानाची चेष्टा -अहमद पटेल

- शिवसेनेकडून अधिकृतरित्या सोमवारी संपर्क साधण्यात आला - प्रफुल्ल पटेल

- काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्रित बैठक सुरू 

- राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची टीका

- शिवसेनेच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार

- राज्यपालांनी भाजपच्या सूचनेनुसार वागू नये, हे एक संवैधानिक पद आहे, कर्नाटकात सत्ता स्थापन करायला पाहिजे तेवढा वेळ मिळतो, पण शिवसेनेला फक्त २४ तासांची मुदत देण्यात आली, हा पक्षपातीपणा होता- कपिल सिब्बल

 - राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी अत्यंत कमी मुदत दिली- शिवसेना नेते प्रकाश शेंडगे

- शिवसेनेला अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा राष्ट्रवादीने प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती

- शिवसेनेच्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. कपिल सिब्बल मांडणार शिवसेनेची बाजू

- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू

 - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अध्यादेशावर स्वाक्षरी 

- उद्धव ठाकरे आणि आदित्य मातोश्रीवरून सेना आमदारांना भेटायला हाॅटेल रिट्रीटच्या दिशेने रवाना. आमदारांबरोबर होणार बैठक

- राष्ट्रवादीही सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल करण्याची शक्यता

- संध्याकाळी ५.३० वाजता गृहमंत्रालयाची पत्रकार परिषद

- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विमानतळावर दाखल, शरद पवारांची घेणार भेट

- राष्ट्रवादीनं वेळ वाढवून मागितल्याची माहिती

- सुप्रीम कोर्टाला सुट्टी असल्यानं सुनावणी होणार का नाही?

- गुरूनानक जयंतीमुळं सुप्रीम कोर्टाला सुट्टी

- सरन्यायाधीश रंजन गोगोई करणार खंडपीठाचं गठन

- खंडपीठाचं गठन झाल्यावर होणार सुनावणी

- महाराष्ट्रातील सत्तेचा पेच आता सुप्रीम कोर्टात

- सेनेच्या याचिकेवर आजच सुनावणी घ्या सेनेची कोर्टाला मागणी - अनिल परब

- राज्यपालांनी पुरेसा वेळच दिला नाही, शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका

- वेळ वाढवून न दिल्यानं सेनेची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल - अनिल परब

- शिवसेनेनं राज्यापालांकडं ३ दिवसांची मुदत वाढवून मागितली होती - अनिल परब

- आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोठावले - अनिल परब

- कॉंग्रेसचे कपिल सिब्बल सेनेची बाजू मांडणार - अनिल परब

- राज्यपालांकडून केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

- राष्ट्रपती राजवट

- राजभवनाकडून अखेर राष्ट्रपती राजवटीचं पत्रक

- अखेर राष्ट्रपती राजवटीची राज्यपालांकडून शिफारस

- आम्ही बाहेरून किंवा आतून समर्थन देऊ - के. सी. पाडवी 

- शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो - के. सी. पाडवी

- पुढच्या चर्चेसाठी सोनिया गांधी यांच्याकडून हिरवा कंदिल

- पंतप्रधानाच्या समीक्षेनंतर सुरक्षा वाढविण्याची शक्यता

- बैठकीत महाराष्ट्राच्या सुरक्षेचा आढावा घेतला

- राज्यातल्या कायद्या-सुव्यवस्थेवर अहवाल मागितला 

- महाराष्ट्र पोलिसांना अलर्ट दिले जाण्याची शक्यता

- दिल्लीतील केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली 

- ५ वाजता वाय. बी. सेंटरला शरद पवारांची बैठक - नवाब मलिक  

- पर्यायी सरकार बनविण्यासाठी तिघांनी चर्चा करणं गरजेचं - नवाब मलिक 

- शरद पवार यांची वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा - नवाब मलिक 

- महाराष्ट्रात पर्यायी सरकार तयार करण्यासाठी शरद पवार निर्णय घेणार - नवाब मलिक 

- कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी निर्णय घेणार - नवाब मलिक 

- कॉंग्रेसशी चर्चा करून निर्णय घेऊन - नवाब मलिक 

- राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांची मुंबईत बैठक संपली

- राष्ट्रपती राजवट शिफारशीच्या वृत्ताचं राजभवनाच्या प्रवक्त्याकडून खंडन

- कॉंग्रेस नेते कपील सिब्बल सेनेची बाजू कोर्टात मांडणार असल्याची सुत्रांची माहिती

- शिवसेना सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता

- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मुंबईमध्ये दाखल होणार असून, ते राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार - अशोक चव्हाण

- कॉंग्रेस राष्ट्रवादी एकत्र निर्णय घेणार - सुशिलकुमार शिंदे

- तिघांनी एकत्र चर्चा करणं गरजेचं - सुशिलकुमार शिंदे 

- महाराष्ट्रात कधीही सत्ता स्थापन होणार - सुशिलकुमार शिंदे

- राष्ट्रवादीच्या विचारानं आम्ही हालचाल करतो - सुशिलकुमार शिंदे

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ मंत्रिमंडळाची बैठक बोलावली

- राष्ट्रवादीला शिवसेनेचा पाठिंबा असेल तर विचार करू - पृथ्वीराज चव्हाण

- कॉंग्रेसला आमंत्रण न देणं पक्षपातीपणा ठरेल - पृथ्वीराज चव्हाण

- एकट्या राष्ट्रवादीला आमंत्रण देणं चुकीचं - पृथ्वीराज चव्हाण

- काँग्रेसलाही मिळावी सत्तास्थापनेची संधी, नाहीतर पक्षपातीपणा - पृथ्वीराज चव्हाण

- कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आमंत्रण देणं गरजेच होतं - पृथ्वीराज चव्हाण

- राज्यपालांच्या भूमिकेवर पृथ्वीराज चव्हाणांचा आक्षेप

- दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला आमंत्रण देण चुकीचं - पृथ्वीराज चव्हाण

- सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेसलाही वेळ द्यावा - पृथ्वीराज चव्हाण

- राज्यपाल संध्याकाळपर्यंत वाट पाहणार

- सरकार स्थापन करण्यास राष्ट्रवादीनं असमर्थता दर्शवल्या राष्ट्रपती राजवट शक्य 

- केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू

- महाराष्ट्रात कधीही राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता

महाशिवआघाडीचा शिलेदार लिलावतीतूनही सक्रीय!

- महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच अजून कायम

- महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे केली शिफारस

- किमान समान कार्यक्रमावर चर्चा करून सत्ता स्थापनेची प्रक्रिया

- शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस २ दिवसांत निर्णय घेणार

- अनुभवी सरकारसाठी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तसंच शिवसेनेने पाठिंबा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांची मागणी 

काँग्रेसचे आमदार नाराज, शरद पवारांचेही हात वर

- कॉंग्रेसनेते मुंबईला येणार असल्यानं हालचालींना वेग

- राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करणार का?

दिरंगाई नडणार? काँग्रेस-राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर

- उद्धव ठाकरे लवकरच माध्यमांशी बोलणार

दिल्लीतील काँग्रेस कोअर कमिटीची बैठक रद्द 

संजय राऊत यांना उद्या मिळणार डिस्चार्ज

-भाजप नेते आशिष शेलार यांनी घेतली संजय राऊत यांची लिलावती रुग्णालयात भेट,भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा शेलार यांचा खुलासा


-शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मलिक्कार्जून खर्गे, के.सी. वेणुगोपाळ आणि अहमद पटेल मुंबईत येणार

-सत्ता स्थापनेचा दावा करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू

-पवार यांच्यापाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही संजय राऊत यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली

- पवारांची लिलावतीत संजय राऊतांशी गुप्तगू

-लिलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची शरद पवार यांनी घेतली भेट

हम होंगे कामयाब, जरूर होंगे- संजय राऊत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा