Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

LATEST COVID - 19 Information

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावानं सद्यस्थितीत महाराष्ट्राला पुरतं हादरवून सोडलंय. यामुळे नाईलाजास्तव राज्य सरकारला पुन्हा एकदा राज्यभरात कडक लॉकडाऊन आणि संचारबंदी कायम ठेवावी लागलीय. अवघ्या राज्यभरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयातील बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इ. औषधांचा भयंकर तुटवडा जाणवू लगलाय. 

अशा स्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड धावपळ सुरू आहे. विविध मदत कक्ष, स्वयंसेवी संस्था (NGO) सोशल मीडियावर मदतीची मागणी करताना ते दिसत आहेत. 

हे लक्षात घेता मुंबई लाइव्ह आपल्या व्यासपीठावरून कोविड संदर्भातील अद्यावत माहिती सातत्याने वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. कोविड संदर्भातील अत्यावश्यक सेवा, सरकारी निर्णय, मदत-संपर्क आणि ताज्या घडामोडींची माहिती मुंबई लाइव्ह वेबसाईटसह सोशल मीडियावरही उलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अधिक माहितीसाठी वाचकांनी मुंबई लाइव्हच्या ‘Covid 19 Resources and Info’ पेजला भेट द्यावी.

Important Numbers

For Covid Patients

Vaccine

Lockdown

Ward/Area Wise Resources

Travel

General

Containment Zones

Things To Do

Office / Work Place

Feel Good Stories

Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा