Advertisement

सिटी अपडेट्स

मुंबईच्या बातम्या आणि माहितीसाठी रहा 'मुंबई लाइव्ह अपडेट्स' बरोबर. महाराष्ट्राचं राजकारण, बीएमसी, स्थानिक बातम्या, स्थानिक खेळ, मुंबईची संस्कृती, बॉलिवूड, मुंबईतील रेस्टॉरंट्स तसंच मुंबईशी संबंधित सर्व अपडेट्स

04:42 PM, Jul 23 IST
डाॅ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल
03:09 PM, Jul 23 IST
मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३ मेट्रो मार्गांना मंजुरी, कल्याण-तळोजा, गायमुख ते मीरा रोड आणि वडाळा ते सीएसएमटी मार्गांचा समावेश
01:47 PM, Jul 23 IST
राज्य मंत्रीमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, २ सप्टेंबरपासून ७ वा वेतन आयोग मनपा, नगर परिषदांना लागू
01:28 PM, Jul 23 IST
मराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभा निवडणूक लढवणार, किती जागा लढवणार याची माहिती पत्रकार परिषदेत देणार
01:00 PM, Jul 23 IST
पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी मातोश्रीवर, निवृत्त पोलिस अधिकारी प्रदीप शर्मांच्या उमेदवारीवर चर्चा
12:23 PM, Jul 23 IST
मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद मिलिंद देवरांकडेच राहणार, सोबत मिळणार २ कार्याध्यक्ष, हुसेन दलवाई आणि एकनाथ गायकवाड यांच्या नावांची चर्चा
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा