स्वप्नील सावरकर

कार्यकारी संपादक- मुंबई लाइव्ह. `उदरभरणनोहे जाणिजे यज्ञकर्म`नुसार खाद्यसंस्कृतीची भक्ती. प्रयोगशील आणि चाकोरीबाहेरची सकारात्मक पत्रकारिता हाच विश्वास. `मस्ती` (माझी पाळीव श्वान) माझ्या आनंदाचा ठेवा. क्रिकेट आणि जलतरणाचं प्रचंड वेड.

बातम्या