Advertisement

सिटी अपडेट्स

मुंबईच्या बातम्या आणि माहितीसाठी रहा 'मुंबई लाइव्ह अपडेट्स' बरोबर. महाराष्ट्राचं राजकारण, बीएमसी, स्थानिक बातम्या, स्थानिक खेळ, मुंबईची संस्कृती, बॉलिवूड, मुंबईतील रेस्टॉरंट्स तसंच मुंबईशी संबंधित सर्व अपडेट्स

07:40 PM, Jan 09 IST
वाहतूक विभागातील पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना पदावरुन निलंबीत करण्यात आलं.
07:39 PM, Jan 09 IST
अखिल भारतीय साहित्य संमेलनात जाऊ नका', प्रसिद्ध साहित्यिक ना. धो. महानोर यांना धमकी
07:36 PM, Jan 09 IST
जिल्हा परिषदांमधील पराभवावर भाजपचं मुंबईत चिंतन
12:18 PM, Jan 09 IST
पटना एअरपोर्टवरून गॅंगस्टर एजाज लडाकवालाल अटक, २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा